enjoying fashion lifestyle ताज्या बातम्या मनोरंजन

‘झिंग चिक झिंग’ चित्रपटाचा ओटीटीवर धिंगाणा

नाशिक : अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाला अल्ट्रा […]

action athletics Blog classic health lifestyle ताज्या बातम्या

विविध कार्यकारी सोसायटीला ‘गोडवा’ गुळाने संजीवनी

श्रीधर गायधनी । नाशिक शेतकरी गट शेती च्या माध्यमातून निर्मिती सुरु केलेल्या केमिकल विरहित ‘गोडवा’ गुळाचा आता शेतकरी सोसायटीच्या माध्यमातून पाथर्डी परिसरात उपलब्ध होणार आहे, विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने महिला दिनाच्या दिवशी अधिकृत विक्री केंद्र सुरु केले जात असल्याने विविध कार्यकारी  सोसायटीने उत्पादनाची नवी वाट शोधली आहे.  पळसे येथील नाशिक हनी-बी फार्मर प्रोड्यूसर लि. या […]

action classic health lifestyle ताज्या बातम्या

कर्तबगार महिलांचा होणार सन्मान, प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सुप्रेम मेडीकल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे – सुप्रेम मेडीलक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा नाशिक । येथील सुप्रेम मेडीकल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे. संबंधित महिलांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सुप्रेम मेडीलक […]

action lifestyle technology Video ताज्या बातम्या राजकारण

रेल्वे फायद्यात आणणा-या मालगाडी साठी स्वतंत्र ट्रॅक – दानवे

नाशिकरोड येथील रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखान्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला कारखान्यात उत्पादन सुरु झाल्याने नाशिकच्या विकासात आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे.  श्रीधर गायधनी । नाशिकरोड भारतीय रेल्वेला प्रवासी वाहतूकीतून एक रुपयाच्या तिकिटाच्या मागे पंचावन्न पैसे तोटा सहन करावा लागत आहे, […]