पुणे । सण – सोहळे रक्ताच्या नात्यांतील व्यक्तींसोबत साजरे करताना प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत होत असतो, मात्र, ज्यांच्या जीवनातून रक्ताचे नातेच हरवले आहे अशा चिमुकल्यांच्या चेह-यावर होळी सणाच्या निमित्ताने जिव्हाळ्याचे रंग खुलविण्याचे पुण्य पुण्यातील कला परिवाराच्या पदरात पडत असते. यामुळे पुण्यातील या परिवाराचे कौतुक होत आहे. पुणे- हडपसर येथील कला परिवाराच्या वतीने वर्षभरात विविध सांस्कृतिक व […]
मनोरंजन
महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे – ससाणे
सिन्नर टोल वेज चे व्यवस्थापक दिपक वैद्य यांनी सांगितले की, महिलांसाठी टोल नाक्यावर लवकरच हिकरणी कक्ष व सॅनिटरी वेडिंग मशीन ची व्यवस्था करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले. श्रीधर गायधनी नाशिक । महिला हा समाजाचा कणा असून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतांना अनेक महिलांकडून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते, कष्टकरी महिलांनी आरोग्याबाबत जागृक राहून आपल्या आहारावर लक्ष केंद्रीत […]
महाशिवरात्री । त्र्यंबकेश्वर ला धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
नाशिक । श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर जय्यत तयारी करण्यात आली असून महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर शुक्रवार दि.०८ फेब्रुवारीच्या पहाटे ०४:०० वाजेपासून शनिवार दि.०९ फेब्रुवारीच्या रात्री ०९:०० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहणार आहे. महाशिवरात्री निमित्त येथे श्री त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा […]
‘झिंग चिक झिंग’ चित्रपटाचा ओटीटीवर धिंगाणा
नाशिक : अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाला अल्ट्रा […]
शासनाकडून नाशकात महासंस्कृती महोत्सव
शहरातील मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात 28 फेब्रुवारी ते 3 मार्च, 2024 कालावधीत महासंस्कृती महोत्सव होणार असून या महोत्सवात स्थानिक कलावंत सह सिनेनाट्य कलावंतांकडून गीते, नाटक, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. नागरिकांना या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी […]
भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी डाॅ. अहिरराव
नाशिक । भाजप कडून महिला आघाडी सक्षम करण्यावर भर दिला असून नाशिक दक्षिण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष पदाची जबाबदारी निवृत्त तहसिलदार राजश्री अहिरराव यांची तर भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मंदा फड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या इच्छुक डाॅ. राजश्री अहिरराव यांनी काही दिवसांपुर्वी तहसिलदार पदावर असतांना नोकरीला राजीनामा दिल्यानंतर भाजप पक्षात […]
तरुणांच्या ‘जिव्हारी’ लागणारा चित्रपट
नाशिक । देशात राहणाऱ्या प्रत्येक उभरत्या तरुणाचं परदेशात जाऊन आपलं नशीब अजमावून पहाण्याचं स्वप्न असतं. परदेशात राहणाऱ्या अशाच एका तरुणाची कथा ‘जिव्हारी’ या चित्रपटात मांडली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. परदेशात जाऊन नोकरी करणारा महाराष्ट्रातला एक तरुण पुन्हा आपल्या मायदेशी परततो. आपल्या गावी परत आल्यानंतर पुन्हा […]
नाशिकरोड-जेलरोडला लोटला शिवप्रेमींचा महासागर
श्रीधर गायधनी । नाशिक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात हजारो शिवभक्तांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करत जल्लोष साजरा केला, शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले पारंपारिक वेशभुषा करत हजारो महिलांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरलेल्या नाशिकरोड येथील शिवजन्मोत्सव च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व […]
नाशिकरोड शिवजन्मोत्सव सोहळ्याला जल्लोषात प्रारंभ
श्रीधर गायधनी । नाशिक – 8888856677 शिवजन्माचा हलवा पाळणा या कार्यक्रमाला, प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख किर्तनाला महिलांची अलोट गर्दी होती, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन, दत्ता गायकवाड, आ.सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, निवृत्ती अरिंगळे आदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या […]
९ फेब्रुवारीला महाराष्ट्रात ‘लोकशाही’
श्रीधर गायधनी – 8888856677 नाशिक । अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीतांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. लोकशाही चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. लोकशाही ही एका घराणेशाहीतल्या एका मुलीच्या वैयक्तिक पेचप्रसंगाची कथा आहे, जी तणावग्रस्त राजकीय नाटकाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या नैतिक अनैतिक कृत्यांवर आधारित आहे. […]