action enjoying food ताज्या बातम्या मनोरंजन

चिमुकल्या चेहऱ्यांवर जिव्हाळ्याच्या रंगांची उधळण

 पुणे । सण – सोहळे रक्ताच्या नात्यांतील व्यक्तींसोबत साजरे करताना प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत होत असतो, मात्र, ज्यांच्या जीवनातून रक्ताचे नातेच हरवले आहे अशा चिमुकल्यांच्या चेह-यावर  होळी सणाच्या निमित्ताने जिव्हाळ्याचे रंग खुलविण्याचे पुण्य पुण्यातील कला परिवाराच्या पदरात पडत असते. यामुळे पुण्यातील या परिवाराचे कौतुक होत आहे.  पुणे- हडपसर येथील कला परिवाराच्या वतीने वर्षभरात विविध सांस्कृतिक व […]

action classic enjoying food health एजुकेशन ताज्या बातम्या

नाशिक विभागातील अधिकारी, सरपंच यांचा अभ्यास दौरा 

नाशिक । महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांचा त्रिपुरा राज्याचा संयुक्त अभ्यास दौरा संपन्न झाला.  त्रिपुरा राज्यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या योजना, कार्यान्वयीन यंत्रणा, महिला सशक्तिकरण बाल विकास ग्रामीण भागाचा विकास या संदर्भात अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी चर्चासत्र झाले याप्रसंगी सरपंच पूर्णिमा जी, […]

enjoying fashion lifestyle ताज्या बातम्या मनोरंजन

‘झिंग चिक झिंग’ चित्रपटाचा ओटीटीवर धिंगाणा

नाशिक : अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाला अल्ट्रा […]

action Blog classic enjoying Video ताज्या बातम्या मनोरंजन

नाशिकच्या महिलांनी घेतले राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन

आ.सरोज अहिरे यांच्या वतीने आयोजित सिंदखेड राजा सहलीला नाशिकरोड-देवळाली परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद श्रीधर गायधनी । नाशिक नाशिक। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे नाशिकरोड-देवळाली भागातील शेकडो महिलांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सहलीसाठी महिलांचा […]