This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2024-10-23-at-3.51.44-PM-1024x683.jpeg
Blog राजकारण

मा.आमदार डॉ. अपुर्व हिरे यांनी राष्ट्रवादीची सोडून साथ शिवबंधनाची बांधली गाठ

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेल्या मा. आमदार डॉ.अपुर्व हिरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेचे शिवबंधन हातावर बांधत शिवसेना (उबाठा) त प्रवेश निश्चित केला आहे.यासंदर्भात त्यांनी आज मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन बांधले. दरम्यान हिरे यांचा प्रवेश निश्चित झाला असला तरी येत्या १५ […]

Blog

देवळालीत मविआ कडून महिला उमेदवार ?

नाशिक रोड । देवळाली मतदार संघात महायुती कडून विद्यमान आमदार सरोज अहिरे यांचे नाव निश्चित समजले जात आहे, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून महिला उमेदवाराची चाचपणी करण्यात आल्याने देवळालीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.  देवळाली राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ठाकरे गटाने देवळालीवर दावा केल्याने मविआ पुढे पेच निर्माण झाला आहे.  […]

Blog

विधानसभेचे वेळापत्रक आज होणार जाहीर

नाशिक । देशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक आज शुक्रवार (दि.16) दुपारी 3 वाजता जाहीर करणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने माहिती दिली. देशातील जम्मू काश्मिर, हरियाणा या राज्यातील निवडणूकीचे वेळापत्रक निश्चित  जाहीर होणार असून  झारखंड व महाराष्ट्र राज्यातही निवडणूक होणार असल्याने राज्यातील जनतेचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यात विधानसभेची निवडणूक […]

Blog

जगदीश गोडसेंच्या प्रचाराचे पत्रक शरद पवारांना सुपूर्द

नाशिक । विधानसभेची निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे, महायुती व महाविकास आघाडीच्या कडून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे, मात्र, नाशिक पूर्व मधून महायुतीचे संभाव्य उमेदवार व विद्यमान आमदार राहूल ढिकले यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून इच्छूक असलेले कामगार नेते जगदीश गोडसे यांंनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान गोडसे […]

Blog

लहवित ला ‘आर आर (आबा) पाटील सुंदर गाव’ पुरस्कार

नाशिक रोड । राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने ‘आर आर (आबा) पाटील सुंदर गाव 2023-24’ पुरस्कार तालुक्यातील लहवित गावाला मिळाला असून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पालकमंत्री दादा भुसे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.अर्जुन गुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. लहवित ग्रामपंचायतला सण 2023-24 या वर्षाचा स्मार्ट ग्राम तथा स्वर्गीय आर आर आबा सुंदर गाव […]

Blog

देवळाली । इच्छुक सुनील पवार यांच्या पाठीशी पळसेकरांची एकजूट

नाशिक रोड । पळसे गावातील तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व राजकीय पदाधिका-यांनी आपापले राजकीय अस्तित्व बाजूला ठेवून पळसे गावातील इच्छुक उमेदवार पत्रकार सुनील पवार यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन सर्व पक्षीय बैठकीत करण्यात आले. यावेळी पळसेकरांची एकजूट पाहायला मिळाली  दरम्यान रविवारी (दि.11) सकाळी ग्रामस्थांची बैठक होऊन इच्छुक उमेदवार सुनील पवार यांच्या प्रचार दौ-याचे नियोजन करण्यात […]

Blog

देवळालीत रेस्ट कॅम्प रोड कामाचा शुभारंभ

आतापर्यंत एकाही आमदारांनी या रस्त्याच्या निर्मिती कामी निधी उपलब्ध करून दिला नव्हता मात्र आमदार आहिरे यांनी या रस्त्या कमी वेळोवेळी पाठपुरावा करत आधी एक कोटी तर आता पाच कोटी निधी उपलब्ध करून दिल्याने तब्बल ५२ गाव खेड्यातील नागरिकांचे या रस्त्याने ये-जा करणे सोयीचे होणार आहे- बाबूराव मोजाड नाशिक रोड । देवळाली कॅम्प-भगूर दरम्यानच्या रेस्ट कॅम्प […]

Blog

कामगार पॅनल फिरसे, जुन्द्रे और गोडसे..!

गेल्या बारा वर्षापासून कामगारांच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली नाही, कामगारांना नैसर्गिक न्याय मिळवून देण्याचे काम मजदूर संघाने केले, त्यामुळे कामगारांनी कामगार पॅनल वर पुन्हा एकदा विश्वास टाकला, त्या सर्व सहकारी-कामगारांचे मनस्वी आभार- जगदीश गोडसे सरचिटणीस प्रेस मजदूर संघ नाशिक रोड । इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मधील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनल […]

Blog

धोकादायक डिपीला झाकण, युवती सेनेच्या प्रयत्नांना यश

नाशिक । जय भवानी रोड, लॅमरोड भागात अनेक ठिकाणी रस्त्यालगत महावितरणच्या उघड्या विद्युत डीपी असल्याने लहान मुले वा पादचाऱ्यांना धोकादायक डीपींमुळे वीजेचा धक्का बसून अपघात होण्याची शक्यता असल्याने युवती सेनेच्या विस्तारक योगिता गायकवाड व पदाधिका-यांनी महावितरण विभागाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता.   धोकादायक डीपी मुळे अपघात होऊ नये यासाठी महावितरण ने तात्काळ दखल घेतल्याने […]

Blog

प्रेस मजदूर संघ निवडणूक शनिवारी मतदान

नाशिक । इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मध्ये शनिवार दिनांक २० जुलै रोजी मजदूर संघ व वर्क्स कमिटी या दोन महत्त्वाच्या त्रैवार्षिक  निवडणुका होत असून दोन्ही प्रेस मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान मजदूर संघाच्या अध्यक्षपदी जयवंत भोसले यांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित मतदानाला काही तास शिल्लक आहेत, यामुळे दोन्ही पॅनलकडून […]