action enjoying food ताज्या बातम्या मनोरंजन

चिमुकल्या चेहऱ्यांवर जिव्हाळ्याच्या रंगांची उधळण

 पुणे । सण – सोहळे रक्ताच्या नात्यांतील व्यक्तींसोबत साजरे करताना प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत होत असतो, मात्र, ज्यांच्या जीवनातून रक्ताचे नातेच हरवले आहे अशा चिमुकल्यांच्या चेह-यावर  होळी सणाच्या निमित्ताने जिव्हाळ्याचे रंग खुलविण्याचे पुण्य पुण्यातील कला परिवाराच्या पदरात पडत असते. यामुळे पुण्यातील या परिवाराचे कौतुक होत आहे.  पुणे- हडपसर येथील कला परिवाराच्या वतीने वर्षभरात विविध सांस्कृतिक व […]

action food ताज्या बातम्या राजकारण

सोसायट्यांनी काळानुसार उत्पन्नाचे मार्ग शोधावे- आ.अहिरे

विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटीने केमिकल विरहित गुळ व वनौषधी चहा पावडर विक्री केंद्र सुरु करुन प्रगतीच्या दिशेने पाऊल नाशिक रोड । जिल्हा बॅंकेच्या अंतर्गत गावातील खातेदार शेतक-यांना कर्ज व खत, बियाणे पुरवठा करणा-या विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून […]

action classic enjoying food health एजुकेशन ताज्या बातम्या

नाशिक विभागातील अधिकारी, सरपंच यांचा अभ्यास दौरा 

नाशिक । महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांचा त्रिपुरा राज्याचा संयुक्त अभ्यास दौरा संपन्न झाला.  त्रिपुरा राज्यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या योजना, कार्यान्वयीन यंत्रणा, महिला सशक्तिकरण बाल विकास ग्रामीण भागाचा विकास या संदर्भात अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी चर्चासत्र झाले याप्रसंगी सरपंच पूर्णिमा जी, […]

food friends ताज्या बातम्या

कांदा निर्यात बंदी उठवावी – राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस

नाशिक । श्रीधर गायधनी केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने मागे घेऊन मेटाकुटीला आलेल्या  बळीराजाला दिलासा द्यावा ,अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद पवार गटाने विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. केंद्र सरकारने मागील पंधरा दिवसापासून कांद्यावर निर्यात बंदी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विदेशात कांदा  पाठविता येत नाही. […]