action travel Video

रेस्ट कॅम्प रोड काँक्रिटीकरण, वाहनचालकांनी संयम बाळगावा-आ. अहिरे

आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या माध्यमातून देवळाली कॅम्प-भगूर दरम्यानच्या रेस्ट कॅम्प रोड हा रस्ता काॅंक्रीटीकरण बनविण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे, त्याप्रमाणे रस्त्याचे काम सुरु आहे, काँक्रीटीकरण दर्जेदार होण्यासाठी काम झाल्यानंतर त्याचे क्यूअरिंग होण्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो, काॅक्रीटीकरण मजबूत होण्यासाठी वाहनचालकांनी संयम बाळगणे आवश्यक आहे, संध्याकाळच्या वेळेस या भागात वाहतूक कोंडी होत […]

action technology travel ताज्या बातम्या राजकारण

नाशिकरोड-शिर्डी नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला शेतक-यांचा तीव्र विरोध

श्रीधर गायधनी । नाशिक नाशिकरोड रेल्वे स्थानक ते साईनाथ नगर शिर्डी दरम्यान नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण तातडीने बंद करण्याची मागणी शेतक-यांनी खा. हेमंत गोडसे यांच्याकडे केली आहे. शहरी भागासह तालुक्यातील बागायती क्षेत्र बाधीत होणार असल्याने शेतक-याचा तीव्र विरोध आहे.  नाशिकरोडच्या पूर्व भागातून देवळाली, चाडेगाव, बाभळेश्वर, मोहगाव, चांदगिरी, आदी गावातील शिवारातून शिर्डी रेल्वे लाईनचे सर्वेक्षण सुरु आहे, […]

action travel

बि-हाड मोर्चातील मागण्यांबाबत शासन सकारात्मक – जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक । सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभा यांच्यावतीने 7 डिसेंबर पासून नंदूरबार ते मुंबई बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने आदिवासी बांधवाच्या विविध मागण्यांवर आज चर्चा करण्यात आली. या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. त्याअनुषंगाने बिऱ्हाड मोर्चाच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाने नागपूर येथे […]

travel

त्र्यंबकेश्वरांचा नवीन पंचमुखी सुवर्ण मुकुट बनविण्यासाठी  सुवर्णदानाचे विश्वस्थांचे आवाहन 

 त्र्यंबकेश्वर : येथील मंदिरातील २०० वर्षापुर्वीचा त्र्यंबकेश्वराचा सहा किलो सुवर्ण पंचमुखी मुखवटा असून त्यात अधिक सोन्याची भर घालून अकरा किलो वजनाचा होणार आहे, त्यासाठी भाविकांनी सुवर्णदान करण्याचे आवाहन विश्वस्तांनी केले आहे. आजपर्यंत मुकुटासाठी १३०.६३ ग्रॅम सोने तसेच ११ लाख २४ हजार ६१६ रुपये देणगी प्राप्त झाल्याची माहिती दिली.     कुशावर्त तीर्थावर प्रत्येक सोमवारी अभिषेक करण्यासाठी पालखीतून […]