देवळाली कॅम्प परिसरातील लॅमरोड शिवजन्मोत्सव समितीचा अभिनव उपक्रम, देवळाली कॅम्प परिसरात जन्माला आलेल्या बालकांच्या मातांचा होणार विशेष सन्मान देवळाली कॅम्प । लॅमरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अभिनव उपक्रम राबविला जात असून शिवजयंती च्या दिवशी देवळाली कॅम्प परिसरात जन्माला आलेल्या बालकांच्या मातांचा विशेष सन्मान होणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. लॅमरोड शिवजन्मोत्सव समितीचे वैभव पाळदे […]
Author: Sheetal
एकलहरे रोडवर तरुणाचा खून
एकलहरे । येथील एकलहरे रोड वरील किर्लोस्कर कंपनीच्या समोर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, नाशिकरोड पोलीस तपास करत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.18) सकाळी एकलहरे रोडवरील किर्लोस्कर कंपनीच्या समोरील भागातील रस्त्याच्या कडेला सुमारे तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे, मृतदेहावर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याच्या जखमा आहे, घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त […]
रेस्ट कॅम्प रोड काँक्रिटीकरण, वाहनचालकांनी संयम बाळगावा-आ. अहिरे
आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या माध्यमातून देवळाली कॅम्प-भगूर दरम्यानच्या रेस्ट कॅम्प रोड हा रस्ता काॅंक्रीटीकरण बनविण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे, त्याप्रमाणे रस्त्याचे काम सुरु आहे, काँक्रीटीकरण दर्जेदार होण्यासाठी काम झाल्यानंतर त्याचे क्यूअरिंग होण्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो, काॅक्रीटीकरण मजबूत होण्यासाठी वाहनचालकांनी संयम बाळगणे आवश्यक आहे, संध्याकाळच्या वेळेस या भागात वाहतूक कोंडी होत […]
हैदराबाद: गुरू नानक देवजी प्रकाश पर्व
हैदराबाद: गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वानिमित्त हैदराबाद येथील गुरुद्वारा साहिब अमीरपेट येथे जाऊन प्रार्थना केली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक आपल्याला नेहमी त्यांच्या विचारांनी आणि आदर्शांनी प्रेरित करत राहोत असल्याचे सांगितले.
राम मंदिराच्या विषयावर राऊतांनी थोबाड बंद ठेवावे – आ.शेलार
मुंबई: राम मंदिराच्या जागेवरील विवादात आगीत तेल ओतण्याचे ‘अफझल खानी’ कृत्य संजय राऊत यांनी केले. राम मंदिराच्या विषयाबाबत त्यांनी आपले थोबाड बंद ठेवावे असे आ. आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्यावर तोफ डागली.
मुंबई: श्री गुरूनानक देवजी यांच्या जयंती
मुंबई: श्री गुरूनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शीख बांधवांनी मुंबईतील यशवंत चव्हाण प्रतिष्ठान येथे सदिच्छा भेट घेतली.उपस्थित सर्व शीख बांधवांना श्री गुरूनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी, प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरदार गुरज्योत सिंग, हरपाल सिंग, मेहेरबान सिंग, रशपाल सिंग व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाबाहेरील डेस्टिनेशन वेडिंग थांबवा-मोदी
दिल्ली: देशाबाहेर डेस्टिनेशन वेडिंगबाबत पंतप्रधान मोदींनी केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले याची गरज आहे का? 4.50 लाख कोटींची बाजारपेठ आहे.परदेशात लग्न करण्याबाबत पंतप्रधान मोदींचे आवाहन.देशाचा पैसा देशातच राहू द्याएका लग्नामुळे अनेकांना रोजगार मिळतोपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 26 नोव्हेंबर 2023 रोजी मन की बातच्या 107 व्या भागामध्ये देशा बाहेरील डेस्टिनेशन वेडिंगबद्दल चिंता व्यक्त केली. देशाबाहेर लग्न […]
नाशिक : शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा
नाशिक : शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा सोमवारी दिनांक २७ रोजी त्र्यंबकेश्वर च्या आंबोली येथे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.शिवसैनिक व पदाधिकारी यांना संघटना बांधणी, पक्ष वाढीसाठी प्रयत्न, जनतेचे प्रश्न, गण, गट, शिवदुत, शाखाप्रमुख, गावकमिटी संदर्भात पदाधिकाऱ्यांची साखळी मजबुत करणे आदी विषयांवर मार्गदर्शन केले, यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत […]
*आयएमए नॅशनल स्पोर्ट्स मीट “डॉक्टर ऑलिम्पियाड 2023” विजयवाडा-आंध्र प्रदेश
*आयएमए नॅशनल स्पोर्ट्स मीट “डॉक्टर ऑलिम्पियाड 2023” विजयवाडा-आंध्र प्रदेश येथे 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती.*५५ वर्षांवरील दिग्गज दुहेरी बॅडमिंटनमध्ये डॉ. राजेंद्र जाधव (नाशिक) आणि डॉ. हेमंत साठ्ये (सोलापूर) यांनी तामिळनाडूच्या डॉ. शिवराजन आणि डॉ. सुधाकर व्यंकटचलम यांना २१/२०, १७/२१, आणि २१/१७ ने हरवून विजेतेपद पटकावले.* संपूर्ण भारतातून 1200 IMA डॉक्टर्सनी भाग […]
मातोश्री अभियांत्रिकी ला एन बी ए मानांकन
मातोश्री शिक्षण संस्थेचे मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र नाशिक च्या माहिती तंत्रज्ञान आणि विद्युत अभियांत्रिकी शाखेला नॅशनल अक्रिडिटेशन बोर्ड नवी दिल्ली चे मानंकन मिळाले आहे. एन बी ए ही देशातील शैक्षणिक गुणवत्ता दर्जा सुधारण्या साठी कार्यरत असून विविध निकषावर गुण देऊन शाखानिहाय गुणवत्ता ठरवली जाते. महाविद्यालयातील अध्यापन आणि अध्ययन पद्धती, मूलभूत सुविधा, प्लेसमेंट, शिक्षक, […]