ताज्या बातम्या

देशाबाहेरील डेस्टिनेशन वेडिंग थांबवा-मोदी


दिल्ली: देशाबाहेर डेस्टिनेशन वेडिंगबाबत पंतप्रधान मोदींनी केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले याची गरज आहे का? 4.50 लाख कोटींची बाजारपेठ आहे.
परदेशात लग्न करण्याबाबत पंतप्रधान मोदींचे आवाहन.
देशाचा पैसा देशातच राहू द्या
एका लग्नामुळे अनेकांना रोजगार मिळतो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 26 नोव्हेंबर 2023 रोजी मन की बातच्या 107 व्या भागामध्ये देशा बाहेरील डेस्टिनेशन वेडिंगबद्दल चिंता व्यक्त केली. देशाबाहेर लग्न करण्याच्या ट्रेंडवर त्यांनी चिंता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *