action Blog ताज्या बातम्या राजकारण

अनेक गावात भुजबळांच्या विरोधाचे बॅनर

नाशिक । लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नसून ओबीसी नेते व राष्ट्रवादीचे जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना सकल मराठा समाजाने ग्रामीण भागात भुजबळ यांना विरोध करणारे बॅनर लावले आहेत. सकल मराठा समाजाने अनेक गावात गावबंदीचे बॅनर लावून भुजबळ यांना गावबंदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   महाविकास आघाडीने शिवसेना उबाठा गटाचे […]

action enjoying food ताज्या बातम्या मनोरंजन

चिमुकल्या चेहऱ्यांवर जिव्हाळ्याच्या रंगांची उधळण

 पुणे । सण – सोहळे रक्ताच्या नात्यांतील व्यक्तींसोबत साजरे करताना प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत होत असतो, मात्र, ज्यांच्या जीवनातून रक्ताचे नातेच हरवले आहे अशा चिमुकल्यांच्या चेह-यावर  होळी सणाच्या निमित्ताने जिव्हाळ्याचे रंग खुलविण्याचे पुण्य पुण्यातील कला परिवाराच्या पदरात पडत असते. यामुळे पुण्यातील या परिवाराचे कौतुक होत आहे.  पुणे- हडपसर येथील कला परिवाराच्या वतीने वर्षभरात विविध सांस्कृतिक व […]

action athletics Blog classic

श्री तुळजाभवानी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

नाशिक । नाशिक रोडच्या जय भवानी रोड भागात लोकसहभागातून भव्य व सुंदर आकारास आलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात चैत्र शुद्ध सप्तमी ला श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होणार असून 9 ते 15 एप्रिल दरम्यान होणा-या विविध धार्मिक सोहळ्यात भाविकांनी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.  जयभवानी रोड भागातील युवकांनी 2009 साली […]

action

खा. हेमंत गोडसेंना ऐतिहासिक ‘हॅट्रिक’ ची संधी

श्रीधर गायधनी । नाशिक देशभरात 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक -2024 चा बिगुल वाजला असून राज्यातील 48 जागांचे वाटप महायुतीकडून अंतिम टप्प्यात असताना, उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्यापुर्वीच नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांचे तिकीट जवळपास निश्चित झाल्याचे शिवसेनेचे खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडून घोषित केल्याने नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला असणार हे निश्चित झाल्याने खा.गोडसेंना नाशिक मधून ऐतिहासिक […]

action ताज्या बातम्या राजकारण

लोकसभा निवडणूक वेळापत्रक 16 मार्चला होणार जाहीर

नाशिक । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा अखेर मुहूर्त ठरला असून शनिवारी (दि.16) दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाकडून घोषणा होणार आहे. देशभरातील लोकसभा निवडणूक व काही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक उद्या दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार आहे.  निवडणूक आयोगाने मागील 2019 च्या सार्वत्रिक निवडणूक वेळापत्रक 10 मार्च 2019 रोजी जाहीर केले होते, 11 एप्रिल 2019 पासून […]

action ताज्या बातम्या राजकारण

खा. गोडसेंच्या उमेदवारीची खा.श्रीकांत शिंदे कडून घोषणा

नाशिक । प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण नाशिक मध्येच राहणार असून शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे यांना तिस-यांदा लोकसभेत पाठवण्याचे आवाहन खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथील मेळाव्यात करताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. महायुती कडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपाने दावा केलेला आहे. त्यानंतर दोन दिवसापुर्वी लोकसभेसाठी इच्छुक असलेले प.पू. शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधान आले […]

action ताज्या बातम्या राजकारण

आ. बनकरांनी शरद पवारांचे फोटो लावल्याने राजकारण तापले

नाशिक । राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची निफाड येथे सभा आयोजित केलेली आहे, या पार्श्वभूमिवर निफाड तालुक्यात अजित पवार गटाकडून शरद पवारांचे फोटो बॅनर वर लावल्याने शरद पवार गटाकडून पोलिसांत तक्रार अर्ज दिल्याने राजकारण तापले आहे.  शरद पवार गटाचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे व महाविकास आघाडीचे नेते शरद […]

action ताज्या बातम्या राजकारण

राष्ट्रवादीच्या तुतारी चे अनावरण

नाशिक । राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तालुक्यातील वडनेर दुमाला येथे शासनाच्या विविध शासकीय योजनांचे तीन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान पक्षाचे चिन्ह असलेल्या तुतारी चे अनावरण करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.8) वडनेर गेट परिसरात आयोजित शिबिराचे उद्घाटन युवतीच्या हस्ते करण्यात आले. पक्षाचे समाधान कोठुळे, डाॅ. युवराज मुठाळ, नाशिकरोड […]

action health ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण

महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे – ससाणे 

 सिन्नर टोल वेज चे व्यवस्थापक दिपक वैद्य यांनी सांगितले की, महिलांसाठी टोल नाक्यावर लवकरच हिकरणी कक्ष व सॅनिटरी वेडिंग मशीन ची व्यवस्था करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले.  श्रीधर गायधनी नाशिक ।  महिला हा समाजाचा कणा असून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतांना अनेक महिलांकडून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते, कष्टकरी महिलांनी आरोग्याबाबत जागृक राहून आपल्या आहारावर लक्ष केंद्रीत […]

action food ताज्या बातम्या राजकारण

सोसायट्यांनी काळानुसार उत्पन्नाचे मार्ग शोधावे- आ.अहिरे

विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटीने केमिकल विरहित गुळ व वनौषधी चहा पावडर विक्री केंद्र सुरु करुन प्रगतीच्या दिशेने पाऊल नाशिक रोड । जिल्हा बॅंकेच्या अंतर्गत गावातील खातेदार शेतक-यांना कर्ज व खत, बियाणे पुरवठा करणा-या विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून […]