नाशिक । नाशिक रोडच्या जय भवानी रोड भागात लोकसहभागातून भव्य व सुंदर आकारास आलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात चैत्र शुद्ध सप्तमी ला श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होणार असून 9 ते 15 एप्रिल दरम्यान होणा-या विविध धार्मिक सोहळ्यात भाविकांनी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. जयभवानी रोड भागातील युवकांनी 2009 साली […]
classic
नाशिक विभागातील अधिकारी, सरपंच यांचा अभ्यास दौरा
नाशिक । महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांचा त्रिपुरा राज्याचा संयुक्त अभ्यास दौरा संपन्न झाला. त्रिपुरा राज्यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या योजना, कार्यान्वयीन यंत्रणा, महिला सशक्तिकरण बाल विकास ग्रामीण भागाचा विकास या संदर्भात अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी चर्चासत्र झाले याप्रसंगी सरपंच पूर्णिमा जी, […]
विविध कार्यकारी सोसायटीला ‘गोडवा’ गुळाने संजीवनी
श्रीधर गायधनी । नाशिक शेतकरी गट शेती च्या माध्यमातून निर्मिती सुरु केलेल्या केमिकल विरहित ‘गोडवा’ गुळाचा आता शेतकरी सोसायटीच्या माध्यमातून पाथर्डी परिसरात उपलब्ध होणार आहे, विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने महिला दिनाच्या दिवशी अधिकृत विक्री केंद्र सुरु केले जात असल्याने विविध कार्यकारी सोसायटीने उत्पादनाची नवी वाट शोधली आहे. पळसे येथील नाशिक हनी-बी फार्मर प्रोड्यूसर लि. या […]
कर्तबगार महिलांचा होणार सन्मान, प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
सुप्रेम मेडीकल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे – सुप्रेम मेडीलक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा नाशिक । येथील सुप्रेम मेडीकल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे. संबंधित महिलांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सुप्रेम मेडीलक […]
‘नो भाषण..ओन्ली संभाषण..’, निवृत्ती महाराजांचे लोकसभा मिशन..
श्रीधर गायधनी – 8888856677नाशिक । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व व्यापारी बॅंकेचे जेष्ठ संचालक निवृत्ती महाराज अरिंगळे यांनी लोकसभेची तयारी सुरु केली असून त्यानिमित्त मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या निवृत्ती अरिंगळे यांनी शक्तिप्रदर्शन केल्याने अजित पवार गटाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मिसळ पार्टीत सर्वच विधानसभा मतदारसंघातील सरपंच, पक्षांचे नेते पदाधिकारी […]
हळदी कुंकू । ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमात महिलांचा जल्लोष
भाजप नेत्या व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्या प्रितम आढाव यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात देवळाली मतदारसंघातील हजारो महिलांचा सहभाग, प्रथम विजेत्या नेहा चौधरी यांना इलेक्ट्रीक दुचाकी, सोन्याची नथ व पैठणी देण्यात आली, तर इतर महिलांना भरघोस बक्षिसांचे वाटप करण्यात आले. श्रीधर गायधनी । नाशिक – 8888856677 देवळाली कॅम्प परिसरात संपन्न झालेल्या हळदी कुंकू निमित्त न्यू […]
नाशिकच्या महिलांनी घेतले राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन
आ.सरोज अहिरे यांच्या वतीने आयोजित सिंदखेड राजा सहलीला नाशिकरोड-देवळाली परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद श्रीधर गायधनी । नाशिक नाशिक। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे नाशिकरोड-देवळाली भागातील शेकडो महिलांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सहलीसाठी महिलांचा […]
मराठा आरक्षणाचे पडद्यामागील लक्षवेधी चेहेरे..
श्रीधर गायधनी । नाशिक – 8888856677 संपुर्ण देशभरात गाजलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व सरकार यांच्यात समन्वय साधण्यासाठी झालेल्या चर्चेत महत्त्वाची नावे समोर आले आहे ते म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटे यांनी अत्यंत नाजूक परिस्थितीत मध्यस्थी केल्याने त्यांच्या कौशल्यावर आंदोलक व सरकार यांच्यात […]
मंडाले, गेल्या निवडणूकीत तुम्ही पवार साहेबांच्या विरोधात मते मागितली, विसरलात का ? – विक्रम कोठूळे
बालाजी देवस्थान प्रश्नावरुन विद्यमान आमदारांवर श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार गटाच्या मंडाले यांच्या आरोपाने देवस्थान विरोधी संघर्ष समितीत तीव्र नाराजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवानेते विक्रम कोठूळे यांनी लक्ष्मण मंडाले यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले, कोठुळे म्हणाले की, बालाजी देवस्थान चा प्रश्न सोडवण्यासाठी माननीय शरद पवार साहेबांचे आशिर्वाद आहेच, ते देशाचे व महाविकास आघाडीचे […]
मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य
ब्रेकिंग: मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्यमनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार. थोड्याच वेळात विजयी सभा श्रीधर गायधनी नाशिकराज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून सरकारने मध्यरात्री अध्यादेश देखील काढला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे.आज सकाळी ८ च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे […]