action Blog classic ताज्या बातम्या राजकारण

मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य

आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, असं मनोज जरांगे यांनी सांगितले.
वाशी येथील मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचे समजते.
राज्य शासनाच्या वतीने मंत्री दीपक केसरकर व मंगलप्रभात लोढा यांनी मध्यरात्री मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *