action classic enjoying food health एजुकेशन ताज्या बातम्या

नाशिक विभागातील अधिकारी, सरपंच यांचा अभ्यास दौरा 

नाशिक । महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांचा त्रिपुरा राज्याचा संयुक्त अभ्यास दौरा संपन्न झाला.  त्रिपुरा राज्यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या योजना, कार्यान्वयीन यंत्रणा, महिला सशक्तिकरण बाल विकास ग्रामीण भागाचा विकास या संदर्भात अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी चर्चासत्र झाले याप्रसंगी सरपंच पूर्णिमा जी, […]

action एजुकेशन ताज्या बातम्या

निरोप समारंभ भावनेशी जोडलेला असतो-उपायुक्त डाॅ.कोल्हे 

नाशिक । आपण ज्या शाळेत ज्ञानार्जन करतो त्या शाळेच्या शेवटच्या शैक्षणिक वर्षाला निरोप देताना भावनिक होणे साहजिकच आहे. गुरु शिक्षक आणि आई-वडील फक्त माहुताचे काम करत असतात, परंतु जीवनाची संपुर्ण लढाई स्वतःलाच लढायची असते. कष्टाला पर्याय नसून संघर्ष हेच जीवन आहे असे प्रतिपादन उपायुक्त डाॅ. सिताराम कोल्हे यांनी केले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय गंगापुर रोड नाशिक […]

action health technology एजुकेशन ताज्या बातम्या

दिव्यांगांच्या कौशल्य विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार – आ.बच्चू कडू

 दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचा नाविण्यपूर्ण उपक्रम, दिव्यांगांच्या कौशल्य विकास व रोजगारासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार असून सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क सोबत सामंजस्य करार होणार – आ.बच्चू कडू नाशिक : राज्यातील दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार , संशोधन, प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभाग‘दिव्यांगांच्या […]

Blog computer एजुकेशन ताज्या बातम्या

दिडोंरीच्या विळवंडी शाळेला दहा संगणक भेट

दिडोंरीच्या विळवंडी जि.प. शाळेत पायोनियर कंपनीच्या सीएसआर फंडातून संगणक कक्ष श्रीधर गायधनी । नाशिक 8888856677 नाशिक । स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त पायोनिअर इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील जिल्हा परिषद शाळेत दहा संगणक व फर्निचर भेट दिले, कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी, मुख्याध्यापक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.  शाळेतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे […]

एजुकेशन

जागतिक एड्स दिनी जनजागृती रॅली

जागतिक एड्स दिनी जनजागृती रॅली  नाशिकरोड -जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर  विहितगाव – देवळाली येथील लोकजागृती शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी विहितगाव येथे शुक्रवारी दुपारी एड्स जनजागृती रॅली काढली. या रॅलीचे उद्घाटन लोकजागृती शिक्षण मंडळाचे सचिव प्रभाकर कासार यांच्या हस्ते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात झाले. त्यांनतर विद्यार्थ्यांची […]

एजुकेशन

मातोश्री अभियांत्रिकी ला एन बी ए मानांकन

मातोश्री शिक्षण संस्थेचे मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र नाशिक च्या माहिती तंत्रज्ञान आणि विद्युत अभियांत्रिकी शाखेला नॅशनल अक्रिडिटेशन बोर्ड नवी दिल्ली चे मानंकन मिळाले आहे. एन बी ए ही देशातील शैक्षणिक गुणवत्ता दर्जा सुधारण्या साठी कार्यरत असून विविध निकषावर गुण देऊन शाखानिहाय गुणवत्ता ठरवली जाते. महाविद्यालयातील अध्यापन आणि अध्ययन पद्धती, मूलभूत सुविधा, प्लेसमेंट, शिक्षक, […]