action health ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण

महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे – ससाणे 

 सिन्नर टोल वेज चे व्यवस्थापक दिपक वैद्य यांनी सांगितले की, महिलांसाठी टोल नाक्यावर लवकरच हिकरणी कक्ष व सॅनिटरी वेडिंग मशीन ची व्यवस्था करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले.  श्रीधर गायधनी नाशिक ।  महिला हा समाजाचा कणा असून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतांना अनेक महिलांकडून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते, कष्टकरी महिलांनी आरोग्याबाबत जागृक राहून आपल्या आहारावर लक्ष केंद्रीत […]

action classic enjoying food health एजुकेशन ताज्या बातम्या

नाशिक विभागातील अधिकारी, सरपंच यांचा अभ्यास दौरा 

नाशिक । महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांचा त्रिपुरा राज्याचा संयुक्त अभ्यास दौरा संपन्न झाला.  त्रिपुरा राज्यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या योजना, कार्यान्वयीन यंत्रणा, महिला सशक्तिकरण बाल विकास ग्रामीण भागाचा विकास या संदर्भात अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी चर्चासत्र झाले याप्रसंगी सरपंच पूर्णिमा जी, […]

action athletics Blog classic health lifestyle ताज्या बातम्या

विविध कार्यकारी सोसायटीला ‘गोडवा’ गुळाने संजीवनी

श्रीधर गायधनी । नाशिक शेतकरी गट शेती च्या माध्यमातून निर्मिती सुरु केलेल्या केमिकल विरहित ‘गोडवा’ गुळाचा आता शेतकरी सोसायटीच्या माध्यमातून पाथर्डी परिसरात उपलब्ध होणार आहे, विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने महिला दिनाच्या दिवशी अधिकृत विक्री केंद्र सुरु केले जात असल्याने विविध कार्यकारी  सोसायटीने उत्पादनाची नवी वाट शोधली आहे.  पळसे येथील नाशिक हनी-बी फार्मर प्रोड्यूसर लि. या […]

action classic health lifestyle ताज्या बातम्या

कर्तबगार महिलांचा होणार सन्मान, प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सुप्रेम मेडीकल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे – सुप्रेम मेडीलक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा नाशिक । येथील सुप्रेम मेडीकल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे. संबंधित महिलांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सुप्रेम मेडीलक […]

action health technology एजुकेशन ताज्या बातम्या

दिव्यांगांच्या कौशल्य विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार – आ.बच्चू कडू

 दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचा नाविण्यपूर्ण उपक्रम, दिव्यांगांच्या कौशल्य विकास व रोजगारासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार असून सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क सोबत सामंजस्य करार होणार – आ.बच्चू कडू नाशिक : राज्यातील दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार , संशोधन, प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभाग‘दिव्यांगांच्या […]

concert health ताज्या बातम्या

ऊसतोड कामगारांचा अपघाती मृत्यू, ५ लाखाची वारसांना मदत जाहीर

नाशिक : राज्यातील १० लाख ऊसतोड कामगारांच्या जिव्हाळाच्या प्रश्नाबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे .ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीय वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे . राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे, या महामंडळाच्या […]

Blog health ताज्या बातम्या

नाशकात ‘झिका’ व्हायरसचा रुग्ण

शहरात खळबळ, मनपा प्रशासनाकडून हजारो नागरिकांची तपासणी नाशिक ।  शहरात डेंग्यूच्या पाठोपाठ झिका व्हायरसचा रुग्न आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, शहरात शेकडो नागरिकांच्या तपासणी केल्याचे प्रशासनाने सांगितले. नाशिक शहरात 26 वर्षीय तरुणाला झिका व्हायरसची लागण झाली असून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे, ज्या भागात रुग्ण आढळून आला आहे, […]