नाशिक । नाशिक रोडच्या जय भवानी रोड भागात लोकसहभागातून भव्य व सुंदर आकारास आलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात चैत्र शुद्ध सप्तमी ला श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होणार असून 9 ते 15 एप्रिल दरम्यान होणा-या विविध धार्मिक सोहळ्यात भाविकांनी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. जयभवानी रोड भागातील युवकांनी 2009 साली […]
athletics
विविध कार्यकारी सोसायटीला ‘गोडवा’ गुळाने संजीवनी
श्रीधर गायधनी । नाशिक शेतकरी गट शेती च्या माध्यमातून निर्मिती सुरु केलेल्या केमिकल विरहित ‘गोडवा’ गुळाचा आता शेतकरी सोसायटीच्या माध्यमातून पाथर्डी परिसरात उपलब्ध होणार आहे, विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने महिला दिनाच्या दिवशी अधिकृत विक्री केंद्र सुरु केले जात असल्याने विविध कार्यकारी सोसायटीने उत्पादनाची नवी वाट शोधली आहे. पळसे येथील नाशिक हनी-बी फार्मर प्रोड्यूसर लि. या […]
जरांगे पाटील नाशिक मार्गे मुंबईकडे जाणार
जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाण्याच्या निर्णयावर ठाम असून ते पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक मार्गे मुंबईकडे जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. भांबेरी गावातील काही महिलांच्या हातचे पाणी जरांगे यांनी पिल्यानंतर पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनाही लक्ष केले. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री […]
आर्थिक वादातून डाॅ.राठींवर हल्ला करणारा अटकेत
नाशिक । पंचवटी परिसरातील डाॅ. कैलास राठी हल्ला प्रकरणी संशयिताला 24 तासात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून डाॅ. राठी यांच्यावर हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दिंडोरी रोड वरील सुयोग हॉस्पिटल मध्ये डाॅ. कैलास राठी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने शुक्रवारी (दि.23) रात्री च्या वेळेस अज्ञात व्यक्तिने राठी यांच्या गळ्यावर व डोक्यावर कोयत्याने वार करुन […]
नाशिकच्या विकासात रेल्वे व्हिल निर्मिती कारखान्याची भर
खा.हेमंत गोडसे यांच्या अथक प्रयत्नातून नाशिकरोड लगत असलेल्या ट्रॅक्शन मशीन कारखाना परिसरात नव्याने तयार झालेल्या रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखान्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, आदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. नाशिकच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने बंद पडलेला नासाका यशस्वी सुरु केल्यानंतर नाशिकरोडला रेल्वे व्हील सेट निर्मिती […]
नाशिकरोड-जेलरोडला लोटला शिवप्रेमींचा महासागर
श्रीधर गायधनी । नाशिक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात हजारो शिवभक्तांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करत जल्लोष साजरा केला, शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले पारंपारिक वेशभुषा करत हजारो महिलांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरलेल्या नाशिकरोड येथील शिवजन्मोत्सव च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व […]
Top Class Player Selection For Basketball Game
Pie muffin apple pie cookie. Bear claw cupcake powder bonbon icing tootsie roll sesame snaps. Dessert bear claw lemon drops chocolate cake. Cake croissant cupcake dragée wafer biscuit pudding bonbon.Cake croissant cupcake dragée wafer biscuit pudding bonbon.