मुंबई: राम मंदिराच्या जागेवरील विवादात आगीत तेल ओतण्याचे ‘अफझल खानी’ कृत्य संजय राऊत यांनी केले. राम मंदिराच्या विषयाबाबत त्यांनी आपले थोबाड बंद ठेवावे असे आ. आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्यावर तोफ डागली.
Related Articles
दिडोंरीच्या विळवंडी शाळेला दहा संगणक भेट
दिडोंरीच्या विळवंडी जि.प. शाळेत पायोनियर कंपनीच्या सीएसआर फंडातून संगणक कक्ष श्रीधर गायधनी । नाशिक 8888856677 नाशिक । स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त पायोनिअर इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील जिल्हा परिषद शाळेत दहा संगणक व फर्निचर भेट दिले, कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी, मुख्याध्यापक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे […]
तरुणांच्या ‘जिव्हारी’ लागणारा चित्रपट
नाशिक । देशात राहणाऱ्या प्रत्येक उभरत्या तरुणाचं परदेशात जाऊन आपलं नशीब अजमावून पहाण्याचं स्वप्न असतं. परदेशात राहणाऱ्या अशाच एका तरुणाची कथा ‘जिव्हारी’ या चित्रपटात मांडली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. परदेशात जाऊन नोकरी करणारा महाराष्ट्रातला एक तरुण पुन्हा आपल्या मायदेशी परततो. आपल्या गावी परत आल्यानंतर पुन्हा […]
बालाजी देवस्थान प्रश्नाचे श्रेय विद्यमान आमदारांनी घेवू नये – मंडाले
नाशिक । देवळाली मतदारसंघातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा बालाजी देवस्थान प्रश्न मार्गी लागला असला तरी त्यावरुन आता नव्याने श्रेयवादाचे राजकारण सुरु झाले आहे, सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लक्ष्मण मंडाले यांनी विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी नुकताच घेतलेल्या शेतकरी मेळाव्यावरुन प्रश्न उपस्थित करत श्रेयवादाचा आरोप केला आहे. देवळाली मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या […]