action मनोरंजन

 ‘संविधान नाट्य महोत्सव’ 

थिएटर ऑफ रेलेवंस 24-25 डिसेंबरला मुंबईत नाशिक । श्रीधर गायधनी भारतीय संविधान हे स्वातंत्र्य चळवळीतून उदयास आलेले जनमुक्तीचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ लोकशाही व्यवस्थेचा मार्गदर्शक व सूत्र संचालक आहे! स्वातंत्र्य चळवळीच्या मंथनातून बाहेर आलेले हे अमृत आहे, ज्याने भारतातील जनतेला वर्णव्यवस्थेतून मुक्त केले आणि विधिसमंत प्रत्येकाला माणूस म्हणून समान अधिकार दिला. स्वातंत्र्याच्या मंथनात बाहेर पडलेल्या […]

action मनोरंजन

 ‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी

अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, नंदू माधव, अमृता सुभाष, वीणा जामकर, सतीश तारे, चंद्रकांत गोखले आणि निर्मिती सावंत यांच्या अफलातून भूमिका मुंबई: महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ‘रोटरडॅम’, आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक -आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह पुणे आंतरराष्ट्रीय […]

action travel

बि-हाड मोर्चातील मागण्यांबाबत शासन सकारात्मक – जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक । सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभा यांच्यावतीने 7 डिसेंबर पासून नंदूरबार ते मुंबई बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने आदिवासी बांधवाच्या विविध मागण्यांवर आज चर्चा करण्यात आली. या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. त्याअनुषंगाने बिऱ्हाड मोर्चाच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाने नागपूर येथे […]

action Blog classic

 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

विचारक्रांती वाचनालयाच्या वतीने स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन नाशिक । तालुक्यातील जाखोरी येथील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाशिक तालुक्यातील जाखोरी गावातील विचारक्रांती वाचनालयाच्या वतीने सात वर्षांपासून दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता सदर स्पर्धेला सुरुवात होणार […]