Blog

नानेगाव रस्त्याचे आ. अहिरेंच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक ; नानेगाव ते नानेगाव चौफुली दरम्यानच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ. सरोज अहिरे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी नानेगाव, शेवगे दारणा व पळसे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  भगूर, दोनवाडे, राहूरी, वडगाव पिंगळा, पळसे, नानेगाव, शेवगेदारणा आदी गावांना जोडणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांनी मागणी केल्या नंतर नानेगाव चौफुली ते नानेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आ. […]

Blog

विधानसभा निवडणूकीत तेलंगनात भाजप काॅंग्रेसची तगडी फाईट

दिल्ली ः राज्यस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा व छत्तीसगड मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु झाली असून पोस्टर वाॅलेट मध्ये भाजपचे पारडे जड दिसून येत आहे. छत्तीसगढ व तेलंगना या दोन राज्यात काॅंग्रेस ची आकडेवारी जास्त दिसून येत आहे. छत्तीसगढ मध्ये भाजप व काॅंग्रेस मध्ये तगडी फाईट सुरु आहे.  राज्यस्थान 199 जागांपैकी भाजप 115 काॅंग्रेस 72, मध्यप्रदेश 230 […]

एजुकेशन

जागतिक एड्स दिनी जनजागृती रॅली

जागतिक एड्स दिनी जनजागृती रॅली  नाशिकरोड -जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर  विहितगाव – देवळाली येथील लोकजागृती शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी विहितगाव येथे शुक्रवारी दुपारी एड्स जनजागृती रॅली काढली. या रॅलीचे उद्घाटन लोकजागृती शिक्षण मंडळाचे सचिव प्रभाकर कासार यांच्या हस्ते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात झाले. त्यांनतर विद्यार्थ्यांची […]

ताज्या बातम्या

 हिंगणवेढे गावात मद्यपीचा धिंगाणा

नाशिक ः तालुक्यातील हिंगणवेढे गावात एका मद्यपीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर हातात कु-हाड घेत दहशत माजविल्याने खळबळ उडाली होती, दरम्यान महिला सरपंच यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे गावात शनिवारी (दि.2) दुपारी खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यांच्या स्वागताची तयारी सुरु असताना […]