Blog

नानेगाव रस्त्याचे आ. अहिरेंच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक ; नानेगाव ते नानेगाव चौफुली दरम्यानच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ. सरोज अहिरे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी नानेगाव, शेवगे दारणा व पळसे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  भगूर, दोनवाडे, राहूरी, वडगाव पिंगळा, पळसे, नानेगाव, शेवगेदारणा आदी गावांना जोडणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांनी मागणी केल्या नंतर नानेगाव चौफुली ते नानेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आ. […]

Blog

विधानसभा निवडणूकीत तेलंगनात भाजप काॅंग्रेसची तगडी फाईट

दिल्ली ः राज्यस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा व छत्तीसगड मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु झाली असून पोस्टर वाॅलेट मध्ये भाजपचे पारडे जड दिसून येत आहे. छत्तीसगढ व तेलंगना या दोन राज्यात काॅंग्रेस ची आकडेवारी जास्त दिसून येत आहे. छत्तीसगढ मध्ये भाजप व काॅंग्रेस मध्ये तगडी फाईट सुरु आहे.  राज्यस्थान 199 जागांपैकी भाजप 115 काॅंग्रेस 72, मध्यप्रदेश 230 […]

Blog

प्रेसमध्ये २१ वारसांना मिळाली नोकरी

नाशिकरोड, प्रतिनिधी येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मधील सेवे दरम्यान मृत्यू झालेल्या प्रेस कामगारांच्या २१ वारसांना अखेर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाली आहे.नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांच्याहस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. आतापर्यंत आयएसपी व सीएनपीमध्ये ७६ वारसांना सेवेत घेण्यात […]

Blog

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहास भाडे तत्वावर इमारत हवीय 

नाशिक । सामाजिक न्याय व विशेष विभागाने नाशिक मध्ये 250 विद्यार्थी क्षमता असलेल्या इमारती भाडे तत्वावर देण्यासाठी प्रस्ताव मागविल्याचे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त हर्षदा बडगुजर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.  नाशिक येथे विभागीय स्तरावरील मागासवर्गीय मुलींचे 250 क्षमतेचे वस्तीगृह सुरु आहे, या वसतीगृहासाठी अंदाजे 2200 ते 2700 चौ.मी. बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या इमारती सर्व सोयी सुविधा […]

Blog

नाशिक रोड:- नाशिक सहकारी साखर कारखाना लि अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल,अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड च्या सन 2023 -24 गळीत हंगामाला प्रारंभ झाला असून या हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पूजन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते

नाशिक रोड:- नाशिक सहकारी साखर कारखाना लि अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल,अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड च्या सन 2023 -24 गळीत हंगामाला प्रारंभ झाला असून या हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पूजन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले.    गेली नऊ वर्ष बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना मागील वर्षी ट्रायल सीजन म्हणून घेण्यात येऊन चालू करण्यात आला. यंदा […]