नाशिक : तालुक्यातील ग्रामीण भागात वीजेच्या लंपडावाने शेतकरी वर्ग त्रस्त असून यामुळे महावितरण कंपनीच्या विरोधात गुरुवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिंदे परिसरातील संतप्त उद्योजक, शेतकरी व ग्रामस्थांचा टोलनाक्यापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे.
Related Articles
जरांगे पाटील नाशिक मार्गे मुंबईकडे जाणार
जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाण्याच्या निर्णयावर ठाम असून ते पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक मार्गे मुंबईकडे जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. भांबेरी गावातील काही महिलांच्या हातचे पाणी जरांगे यांनी पिल्यानंतर पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनाही लक्ष केले. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री […]
नाशिकरोडला राष्ट्रवादीच्या तुतारीचे जल्लोषात लाॅंचिंग
नाशिक । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर नाशिकरोड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे तुतारी वाजवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, त्यानंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने शनिवारी (दि.23) आयोजित कार्यक्रमात येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व […]
सोसायट्यांनी काळानुसार उत्पन्नाचे मार्ग शोधावे- आ.अहिरे
विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटीने केमिकल विरहित गुळ व वनौषधी चहा पावडर विक्री केंद्र सुरु करुन प्रगतीच्या दिशेने पाऊल नाशिक रोड । जिल्हा बॅंकेच्या अंतर्गत गावातील खातेदार शेतक-यांना कर्ज व खत, बियाणे पुरवठा करणा-या विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून […]