नाशिकरोड । येथील एकलहरे रोड वर पहाटेच्या सुमारास झाडावर भरधाव कार आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले असून जखमींना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित राजेंद्र रणशूर (34) असे मृत व्यक्तीचे नाव असून औष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी असल्याचे समजते. पोलिसांच्या माहितीनुसार, एकलहरे रोड वरील गवळी बाबा मंदिरा जवळ […]
action
नाशिक विभागातील अधिकारी, सरपंच यांचा अभ्यास दौरा
नाशिक । महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांचा त्रिपुरा राज्याचा संयुक्त अभ्यास दौरा संपन्न झाला. त्रिपुरा राज्यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या योजना, कार्यान्वयीन यंत्रणा, महिला सशक्तिकरण बाल विकास ग्रामीण भागाचा विकास या संदर्भात अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी चर्चासत्र झाले याप्रसंगी सरपंच पूर्णिमा जी, […]
महाशिवरात्री । त्र्यंबकेश्वर ला धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
नाशिक । श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर जय्यत तयारी करण्यात आली असून महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर शुक्रवार दि.०८ फेब्रुवारीच्या पहाटे ०४:०० वाजेपासून शनिवार दि.०९ फेब्रुवारीच्या रात्री ०९:०० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहणार आहे. महाशिवरात्री निमित्त येथे श्री त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा […]
विविध कार्यकारी सोसायटीला ‘गोडवा’ गुळाने संजीवनी
श्रीधर गायधनी । नाशिक शेतकरी गट शेती च्या माध्यमातून निर्मिती सुरु केलेल्या केमिकल विरहित ‘गोडवा’ गुळाचा आता शेतकरी सोसायटीच्या माध्यमातून पाथर्डी परिसरात उपलब्ध होणार आहे, विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने महिला दिनाच्या दिवशी अधिकृत विक्री केंद्र सुरु केले जात असल्याने विविध कार्यकारी सोसायटीने उत्पादनाची नवी वाट शोधली आहे. पळसे येथील नाशिक हनी-बी फार्मर प्रोड्यूसर लि. या […]
शिवसेना महिला आघाडी, युवती सेना मेळावा
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, पक्ष संघटना बांधण्यासाठी युवती सेनेच्या वतीने नाशिक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी व युवतीसेनेच्या पदाधिका-यांचा मेळावा व आढावा बैठक संपन्न. नाशिक । लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, पक्ष संघटना बांधण्यासाठी युवती सेनेच्या वतीने नाशिक […]
कर्तबगार महिलांचा होणार सन्मान, प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
सुप्रेम मेडीकल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे – सुप्रेम मेडीलक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा नाशिक । येथील सुप्रेम मेडीकल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे. संबंधित महिलांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सुप्रेम मेडीलक […]
निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिका-यांच्या बदल्या
नाशिक पोलीस आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत. नाशिक । आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षकांच्या इतर जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या असून नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या […]
शासनाकडून नाशकात महासंस्कृती महोत्सव
शहरातील मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात 28 फेब्रुवारी ते 3 मार्च, 2024 कालावधीत महासंस्कृती महोत्सव होणार असून या महोत्सवात स्थानिक कलावंत सह सिनेनाट्य कलावंतांकडून गीते, नाटक, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. नागरिकांना या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी […]
रेल्वे फायद्यात आणणा-या मालगाडी साठी स्वतंत्र ट्रॅक – दानवे
नाशिकरोड येथील रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखान्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला कारखान्यात उत्पादन सुरु झाल्याने नाशिकच्या विकासात आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे. श्रीधर गायधनी । नाशिकरोड भारतीय रेल्वेला प्रवासी वाहतूकीतून एक रुपयाच्या तिकिटाच्या मागे पंचावन्न पैसे तोटा सहन करावा लागत आहे, […]
शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी सुधाकर बडगुजर
सलग दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून दिलेला नाशिक लोकसभा मतदारसंघ यंदा ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेचा समजला जात आहे, त्यामुळे शहरावर चांगली पकड असलेल्या बजगुजर यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी टाकल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बडगुजर यांना ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. नाशिक । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोठे फेरबदल करण्यात आले असून […]