भाजप नेत्या व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्या प्रितम आढाव यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात देवळाली मतदारसंघातील हजारो महिलांचा सहभाग, प्रथम विजेत्या नेहा चौधरी यांना इलेक्ट्रीक दुचाकी, सोन्याची नथ व पैठणी देण्यात आली, तर इतर महिलांना भरघोस बक्षिसांचे वाटप करण्यात आले. श्रीधर गायधनी । नाशिक – 8888856677 देवळाली कॅम्प परिसरात संपन्न झालेल्या हळदी कुंकू निमित्त न्यू […]
मनोरंजन
नाशिकच्या महिलांनी घेतले राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन
आ.सरोज अहिरे यांच्या वतीने आयोजित सिंदखेड राजा सहलीला नाशिकरोड-देवळाली परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद श्रीधर गायधनी । नाशिक नाशिक। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे नाशिकरोड-देवळाली भागातील शेकडो महिलांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सहलीसाठी महिलांचा […]
उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘पावरी’ व ‘धनुष्य’ भेट
नारी शक्ती निर्धार मेळाव्यात आदीवासी महिलांचे पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर, विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला. श्रीधर गायधनी 8888856677 नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नारी शक्ती निर्धार मेळाव्यात नाशिकच्या राष्ट्रवादी महिलांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदिवासी वाद्य पावरी व धनुष्याची अनोखी भेट देण्यात आली, यावेळी आदीवासी महिलांनी पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर केले. राष्ट्रवादीच्या […]
शिखर स्वामीनी संस्थेच्या वतीने मकर संक्रांत महोत्सव
महिला लघु-उद्योजकांसाठी व्यासपीठ, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम, हजारो नागरिकांचा सहभाग श्रीधर गायधनी-8888856677 माजी शिक्षण सभापती व शिखर स्वामिनी महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता गायकवाड यांनी आयोजित केलेल्या विंटर फेस्टिवलच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली गृहिणींनी स्वगृही उत्पादीत केलेल्या सर्व घरगुती उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकरोड येथे शुक्रवारी (दि.5) जानेवारी रोजी बाल वैज्ञानिक श्रावणी पांढरे हिच्या हस्ते महोत्सवाचे […]
नाशिकरोडला मकर संक्रात महोत्सव
शिखरस्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या वतीने तीन दिवशीय उपक्रम नाशिक । शिखरस्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या वतीने तीन दिवशीय मकर संक्रात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, महोत्सवात कुटुंबासह विशेषतः महिलांसाठी विविध प्रकारचे स्टाॅल्स उपलब्ध करण्यात आले असून मनोरंजनासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यातय आले आहे. नाशिकरोड भागातील स्वानंदी हाॅल येथे शुक्रवार दि.५ ते शनिवार ७ जानेवारी या तीन […]
‘संविधान नाट्य महोत्सव’
थिएटर ऑफ रेलेवंस 24-25 डिसेंबरला मुंबईत नाशिक । श्रीधर गायधनी भारतीय संविधान हे स्वातंत्र्य चळवळीतून उदयास आलेले जनमुक्तीचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ लोकशाही व्यवस्थेचा मार्गदर्शक व सूत्र संचालक आहे! स्वातंत्र्य चळवळीच्या मंथनातून बाहेर आलेले हे अमृत आहे, ज्याने भारतातील जनतेला वर्णव्यवस्थेतून मुक्त केले आणि विधिसमंत प्रत्येकाला माणूस म्हणून समान अधिकार दिला. स्वातंत्र्याच्या मंथनात बाहेर पडलेल्या […]
‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी
अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, नंदू माधव, अमृता सुभाष, वीणा जामकर, सतीश तारे, चंद्रकांत गोखले आणि निर्मिती सावंत यांच्या अफलातून भूमिका मुंबई: महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ‘रोटरडॅम’, आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक -आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह पुणे आंतरराष्ट्रीय […]
मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
मुंबई: मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून स्वतंत्र गोयल यांनी निर्मिती केली आहे.लग्न म्हणलं की घरात सनईच्या आवाजाबरोबर उत्साहाचं वातावरण दाटतं. पण गौरीच्या लग्नाचा विषय काढताच घरात एक गंभीर […]