action food ताज्या बातम्या राजकारण

सोसायट्यांनी काळानुसार उत्पन्नाचे मार्ग शोधावे- आ.अहिरे

विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटीने केमिकल विरहित गुळ व वनौषधी चहा पावडर विक्री केंद्र सुरु करुन प्रगतीच्या दिशेने पाऊल नाशिक रोड । जिल्हा बॅंकेच्या अंतर्गत गावातील खातेदार शेतक-यांना कर्ज व खत, बियाणे पुरवठा करणा-या विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून […]

ताज्या बातम्या राजकारण

झुलेलाल पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रतन चावला 

नाशिकरोड ।  येथील सिंधी समाजाची अर्थवाहिनी असलेल्या झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रतन चावला तर उपाध्यक्ष पदी हरीश देवानी यांची एकमताने निवड करण्यात आली.  नाशिकरोड भागातील कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या झुलेलाल पतसंस्थेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करणारे रतन चावला यांच्या नेतृत्वातील पॅनलने 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला होता, मुख्य शाखेत गुरुवारी (दि.7) अध्यक्षपदाची […]

action ताज्या बातम्या

भरधाव कार झाडावर आदळून एक ठार

नाशिकरोड । येथील एकलहरे रोड वर पहाटेच्या सुमारास झाडावर भरधाव कार आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले असून जखमींना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित राजेंद्र रणशूर (34) असे मृत व्यक्तीचे नाव असून औष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी असल्याचे समजते. पोलिसांच्या माहितीनुसार, एकलहरे रोड वरील गवळी बाबा मंदिरा जवळ […]

action classic enjoying food health एजुकेशन ताज्या बातम्या

नाशिक विभागातील अधिकारी, सरपंच यांचा अभ्यास दौरा 

नाशिक । महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांचा त्रिपुरा राज्याचा संयुक्त अभ्यास दौरा संपन्न झाला.  त्रिपुरा राज्यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या योजना, कार्यान्वयीन यंत्रणा, महिला सशक्तिकरण बाल विकास ग्रामीण भागाचा विकास या संदर्भात अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी चर्चासत्र झाले याप्रसंगी सरपंच पूर्णिमा जी, […]

action concert fun Video ताज्या बातम्या मनोरंजन

महाशिवरात्री । त्र्यंबकेश्वर ला धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

नाशिक । श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर जय्यत तयारी करण्यात आली असून महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर शुक्रवार दि.०८ फेब्रुवारीच्या पहाटे ०४:०० वाजेपासून शनिवार दि.०९ फेब्रुवारीच्या रात्री ०९:०० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहणार आहे.  महाशिवरात्री निमित्त येथे श्री त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा […]

enjoying fashion lifestyle ताज्या बातम्या मनोरंजन

‘झिंग चिक झिंग’ चित्रपटाचा ओटीटीवर धिंगाणा

नाशिक : अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाला अल्ट्रा […]

action athletics Blog classic health lifestyle ताज्या बातम्या

विविध कार्यकारी सोसायटीला ‘गोडवा’ गुळाने संजीवनी

श्रीधर गायधनी । नाशिक शेतकरी गट शेती च्या माध्यमातून निर्मिती सुरु केलेल्या केमिकल विरहित ‘गोडवा’ गुळाचा आता शेतकरी सोसायटीच्या माध्यमातून पाथर्डी परिसरात उपलब्ध होणार आहे, विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने महिला दिनाच्या दिवशी अधिकृत विक्री केंद्र सुरु केले जात असल्याने विविध कार्यकारी  सोसायटीने उत्पादनाची नवी वाट शोधली आहे.  पळसे येथील नाशिक हनी-बी फार्मर प्रोड्यूसर लि. या […]

action ताज्या बातम्या राजकारण

शिवसेना महिला आघाडी, युवती सेना मेळावा

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, पक्ष संघटना बांधण्यासाठी युवती सेनेच्या वतीने नाशिक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी व युवतीसेनेच्या पदाधिका-यांचा मेळावा व आढावा बैठक संपन्न. नाशिक । लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, पक्ष संघटना बांधण्यासाठी युवती सेनेच्या वतीने नाशिक […]

action classic health lifestyle ताज्या बातम्या

कर्तबगार महिलांचा होणार सन्मान, प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सुप्रेम मेडीकल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे – सुप्रेम मेडीलक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा नाशिक । येथील सुप्रेम मेडीकल फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जाणार आहे. संबंधित महिलांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सुप्रेम मेडीलक […]

action Blog ताज्या बातम्या राजकारण

निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिका-यांच्या बदल्या

नाशिक पोलीस आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश  राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत. नाशिक । आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षकांच्या इतर जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या असून नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या […]