विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटीने केमिकल विरहित गुळ व वनौषधी चहा पावडर विक्री केंद्र सुरु करुन प्रगतीच्या दिशेने पाऊल नाशिक रोड । जिल्हा बॅंकेच्या अंतर्गत गावातील खातेदार शेतक-यांना कर्ज व खत, बियाणे पुरवठा करणा-या विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून […]
राजकारण
झुलेलाल पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रतन चावला
नाशिकरोड । येथील सिंधी समाजाची अर्थवाहिनी असलेल्या झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रतन चावला तर उपाध्यक्ष पदी हरीश देवानी यांची एकमताने निवड करण्यात आली. नाशिकरोड भागातील कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या झुलेलाल पतसंस्थेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करणारे रतन चावला यांच्या नेतृत्वातील पॅनलने 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला होता, मुख्य शाखेत गुरुवारी (दि.7) अध्यक्षपदाची […]
शिवसेना महिला आघाडी, युवती सेना मेळावा
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, पक्ष संघटना बांधण्यासाठी युवती सेनेच्या वतीने नाशिक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी व युवतीसेनेच्या पदाधिका-यांचा मेळावा व आढावा बैठक संपन्न. नाशिक । लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, पक्ष संघटना बांधण्यासाठी युवती सेनेच्या वतीने नाशिक […]
निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिका-यांच्या बदल्या
नाशिक पोलीस आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत. नाशिक । आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षकांच्या इतर जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या असून नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या […]
रेल्वे फायद्यात आणणा-या मालगाडी साठी स्वतंत्र ट्रॅक – दानवे
नाशिकरोड येथील रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखान्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला कारखान्यात उत्पादन सुरु झाल्याने नाशिकच्या विकासात आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे. श्रीधर गायधनी । नाशिकरोड भारतीय रेल्वेला प्रवासी वाहतूकीतून एक रुपयाच्या तिकिटाच्या मागे पंचावन्न पैसे तोटा सहन करावा लागत आहे, […]
शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी सुधाकर बडगुजर
सलग दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून दिलेला नाशिक लोकसभा मतदारसंघ यंदा ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेचा समजला जात आहे, त्यामुळे शहरावर चांगली पकड असलेल्या बजगुजर यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी टाकल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बडगुजर यांना ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. नाशिक । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोठे फेरबदल करण्यात आले असून […]
जरांगे पाटील नाशिक मार्गे मुंबईकडे जाणार
जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाण्याच्या निर्णयावर ठाम असून ते पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक मार्गे मुंबईकडे जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. भांबेरी गावातील काही महिलांच्या हातचे पाणी जरांगे यांनी पिल्यानंतर पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनाही लक्ष केले. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री […]
नाशिकरोडला राष्ट्रवादीच्या तुतारीचे जल्लोषात लाॅंचिंग
नाशिक । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर नाशिकरोड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे तुतारी वाजवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, त्यानंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने शनिवारी (दि.23) आयोजित कार्यक्रमात येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व […]
नाशिकच्या विकासात रेल्वे व्हिल निर्मिती कारखान्याची भर
खा.हेमंत गोडसे यांच्या अथक प्रयत्नातून नाशिकरोड लगत असलेल्या ट्रॅक्शन मशीन कारखाना परिसरात नव्याने तयार झालेल्या रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखान्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, आदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. नाशिकच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने बंद पडलेला नासाका यशस्वी सुरु केल्यानंतर नाशिकरोडला रेल्वे व्हील सेट निर्मिती […]
भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी डाॅ. अहिरराव
नाशिक । भाजप कडून महिला आघाडी सक्षम करण्यावर भर दिला असून नाशिक दक्षिण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष पदाची जबाबदारी निवृत्त तहसिलदार राजश्री अहिरराव यांची तर भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मंदा फड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या इच्छुक डाॅ. राजश्री अहिरराव यांनी काही दिवसांपुर्वी तहसिलदार पदावर असतांना नोकरीला राजीनामा दिल्यानंतर भाजप पक्षात […]