रेल्वे फायद्यात आणणा-या मालगाडी साठी स्वतंत्र ट्रॅक – दानवे
नाशिकरोड येथील रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखान्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला कारखान्यात उत्पादन सुरु झाल्याने नाशिकच्या विकासात आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे. श्रीधर गायधनी । नाशिकरोड भारतीय रेल्वेला प्रवासी वाहतूकीतून एक रुपयाच्या तिकिटाच्या मागे पंचावन्न पैसे तोटा सहन करावा लागत आहे, […]
*आयएमए नॅशनल स्पोर्ट्स मीट “डॉक्टर ऑलिम्पियाड 2023” विजयवाडा-आंध्र प्रदेश
*आयएमए नॅशनल स्पोर्ट्स मीट “डॉक्टर ऑलिम्पियाड 2023” विजयवाडा-आंध्र प्रदेश येथे 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती.*५५ वर्षांवरील दिग्गज दुहेरी बॅडमिंटनमध्ये डॉ. राजेंद्र जाधव (नाशिक) आणि डॉ. हेमंत साठ्ये (सोलापूर) यांनी तामिळनाडूच्या डॉ. शिवराजन आणि डॉ. सुधाकर व्यंकटचलम यांना २१/२०, १७/२१, आणि २१/१७ ने हरवून विजेतेपद पटकावले.* संपूर्ण भारतातून 1200 IMA डॉक्टर्सनी भाग […]
‘झिंग चिक झिंग’ चित्रपटाचा ओटीटीवर धिंगाणा
नाशिक : अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाला अल्ट्रा […]
९ फेब्रुवारीला महाराष्ट्रात ‘लोकशाही’
श्रीधर गायधनी – 8888856677 नाशिक । अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीतांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. लोकशाही चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. लोकशाही ही एका घराणेशाहीतल्या एका मुलीच्या वैयक्तिक पेचप्रसंगाची कथा आहे, जी तणावग्रस्त राजकीय नाटकाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या नैतिक अनैतिक कृत्यांवर आधारित आहे. […]
हळदी कुंकू । ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमात महिलांचा जल्लोष
भाजप नेत्या व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्या प्रितम आढाव यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात देवळाली मतदारसंघातील हजारो महिलांचा सहभाग, प्रथम विजेत्या नेहा चौधरी यांना इलेक्ट्रीक दुचाकी, सोन्याची नथ व पैठणी देण्यात आली, तर इतर महिलांना भरघोस बक्षिसांचे वाटप करण्यात आले. श्रीधर गायधनी । नाशिक – 8888856677 देवळाली कॅम्प परिसरात संपन्न झालेल्या हळदी कुंकू निमित्त न्यू […]
Girl Playing Classical Music
Pie muffin apple pie cookie. Bear claw cupcake powder bonbon icing tootsie roll sesame snaps. Dessert bear claw lemon drops chocolate cake. Cake croissant cupcake dragée wafer biscuit pudding bonbon.Cake croissant cupcake dragée wafer biscuit pudding bonbon.
Advertisement
चिमुकल्या चेहऱ्यांवर जिव्हाळ्याच्या रंगांची उधळण
पुणे । सण – सोहळे रक्ताच्या नात्यांतील व्यक्तींसोबत साजरे करताना प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत होत असतो, मात्र, ज्यांच्या जीवनातून रक्ताचे नातेच हरवले आहे अशा चिमुकल्यांच्या चेह-यावर होळी सणाच्या निमित्ताने जिव्हाळ्याचे रंग खुलविण्याचे पुण्य पुण्यातील कला परिवाराच्या पदरात पडत असते. यामुळे पुण्यातील या परिवाराचे कौतुक होत आहे. पुणे- हडपसर येथील कला परिवाराच्या वतीने वर्षभरात विविध सांस्कृतिक व […]